जि.प.प्रा.शा. वझुर बु. शाळेत आज राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली.🌹 कार्यक्रमास शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानोबा चव्हाण, सरपंच राम गिराम, शिक्षणप्रेमी युवक ज्ञानेश्वर चव्हाण, शाळेचे मुख्याध्यापक कौतिक भवर आदी उपस्थित होते. 💐विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा केलेली होती. राजकन्या, संचिता,श्रावणी, बायना, सिद्धी, वेदांत इ. विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली. इ.5वी चा विद्यार्थी अथर्व चव्हाण याने कार्यक्रमाचे सूत्रसंचाकेले.
Sunday, January 12, 2020
Subscribe to:
Post Comments (Atom)
-
🌻🧥👖👔👗👘🎯🌻 *जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वझुर बु.🏠* _*@ No दप्तर 🎒 Day@*_ *शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच जीवन उपयोगी कौशल्य...
-
*स्वागत नवागतांचे* जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वझुर बु. येथे आज प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी गावामध्ये प्रवेश दिंडी काढण्यात...
-
ऑनलाईन टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंकवर टच करा. टेस्ट क्र. ११ इयत्ता ५ वी - गुणाकार व भागाकार मिश्र उदाहरणे या घटकावरील ...




No comments:
Post a Comment