*स्वागत नवागतांचे*
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वझुर बु. येथे आज प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी गावामध्ये प्रवेश दिंडी काढण्यात आली. नवागतांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. यावेळी शा.व्य.स. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरपंच, उपसरपंच, पालक व गावकरी उपस्थित होते.Sunday, June 17, 2018
Subscribe to:
Post Comments (Atom)
-
_*ओळख तंत्रज्ञानाची*_ *Bio-Data / Resume* *तयार करणे* नमस्कार मित्रांनो आपल्याला विविध कार्यालयांमध्ये अर्ज करताना, मुलाखतीला जाताना ...
-
इयत्ता १ ली साठी उपयुक्त व्हिडियो पाहण्यासाठी येथे क्लिक/टच करा. 👇 इयत्ता १ ली माझा शब्दसंग्रह भाग ६ https://youtu.be/...
-
🌻🧥👖👔👗👘🎯🌻 *जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वझुर बु.🏠* _*@ No दप्तर 🎒 Day@*_ *शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच जीवन उपयोगी कौशल्य...




No comments:
Post a Comment