जि.प.प्रा.शा. वझुर बु. शाळेत आज राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली.🌹 कार्यक्रमास शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानोबा चव्हाण, सरपंच राम गिराम, शिक्षणप्रेमी युवक ज्ञानेश्वर चव्हाण, शाळेचे मुख्याध्यापक कौतिक भवर आदी उपस्थित होते. 💐विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा केलेली होती. राजकन्या, संचिता,श्रावणी, बायना, सिद्धी, वेदांत इ. विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली. इ.5वी चा विद्यार्थी अथर्व चव्हाण याने कार्यक्रमाचे सूत्रसंचाकेले.
Subscribe to:
Posts (Atom)
-
शाळा प्रवेश ऊत्सव जि.प.प्राथ.शाळा वझुर बु। येथे शाळेच्या पहिल्या दिवशी गावातून प्रवेश दिंडी काढण्यात आली व नवागतचे पुष्पगुच्छ देऊन स्...
-
जि.प.प्रा.शा. वझुर बु. शाळेत आज राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली.🌹 कार्यक्रमास शालेय व्यवस्थापन समितीचे अध्य...
-
जि.प.प्रा.शा. वझुर बु. येथे आज विद्यार्थ्यांसोबतच पालक, ग्रामस्थ व शा.पो.आ. शिजविणाऱ्या ताई यांनी घेतला सूर्यग्रहण पाहण्याचा आनंद. ग्रहण ह...