*स्वागत नवागतांचे*
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वझुर बु. येथे आज प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी गावामध्ये प्रवेश दिंडी काढण्यात आली. नवागतांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. यावेळी शा.व्य.स. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरपंच, उपसरपंच, पालक व गावकरी उपस्थित होते.Sunday, June 17, 2018
Saturday, May 19, 2018
ओळख तंत्रज्ञानाची 1
_*ओळख तंत्रज्ञानाची*_
*Bio-Data / Resume*
*तयार करणे*
नमस्कार मित्रांनो
आपल्याला विविध कार्यालयांमध्ये अर्ज करताना, मुलाखतीला जाताना Bio-data / Resume गरज भासते.
आज आपण मोबाईल फोनवर Biod-Data कसा तयार करावा याविषयी माहिती घेणार आहोत.
*मोबाईल फोन वर सर्वप्रथम खाली दिलेल्या लिंकवरून Resume builder हे अँप डाउनलोड करा.*
आकर्षक टेम्प्लेट निवडा.
योग्य ठिकाणी आपली बेसिक माहिती भरा.
तुम्हाला आकर्षक pdf फॉरमॅट मद्ये तुमचा bio data तयार मिळेल.
प्रिंटर द्वारे त्याची प्रिंट मिळवा.
अँप डाउनलोड करा
https://play.google.com/store/apps/details?id=com.aristoz.resumebuilder
संकलन
कौतीक भवर
(प्रा.शि.)
जि.प.प्रा.शा.वझुर बु., ता. मानवत, जि.परभणी
www.kautikbhawar.blogspot.com

Friday, April 6, 2018
Tuesday, April 3, 2018
गणित अंकवाचन व्हिडीओसाठी खालील लिंकवर टच करा 👇
मराठी अंकवाचन १ ते २० 👉 https://youtu.be/tiN2GHCROVc
Numbers 1 to 20 👉 https://youtu.be/SD9TApKDWXg
उपयुक्त व्हिडियो पाहण्यासाठी येथे क्लिक/टच करा.
👇
इयत्ता १ ली माझा शब्दसंग्रह भाग ६
इयत्ता १ ली माझा शब्दसंग्रह भाग ६ https://youtu.be/8BAlfzijvoY
Subscribe to:
Posts (Atom)
-
🌻🧥👖👔👗👘🎯🌻 *जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वझुर बु.🏠* _*@ No दप्तर 🎒 Day@*_ *शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच जीवन उपयोगी कौशल्य...
-
ऑनलाईन टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंकवर टच करा. टेस्ट क्र. ११ इयत्ता ५ वी - गुणाकार व भागाकार मिश्र उदाहरणे या घटकावरील ...
-
*स्वागत नवागतांचे* जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वझुर बु. येथे आज प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी गावामध्ये प्रवेश दिंडी काढण्यात...