*स्वागत नवागतांचे*
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वझुर बु. येथे आज प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी गावामध्ये प्रवेश दिंडी काढण्यात आली. नवागतांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. यावेळी शा.व्य.स. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरपंच, उपसरपंच, पालक व गावकरी उपस्थित होते.Sunday, June 17, 2018
Subscribe to:
Posts (Atom)
-
शाळा प्रवेश ऊत्सव जि.प.प्राथ.शाळा वझुर बु। येथे शाळेच्या पहिल्या दिवशी गावातून प्रवेश दिंडी काढण्यात आली व नवागतचे पुष्पगुच्छ देऊन स्...
-
*🌳वृक्षवल्ली आम्हा सोयरे...🌳* *वाढदिवसाचे झाड...* *वृक्षाचिया ठायी दातृत्व अपार* ! *मायेचा पाझर पांडुरंग* !! *या अभंगाप्रमाने झाडां...
-
ऑनलाईन टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंकवर टच करा. टेस्ट क्र. ११ इयत्ता ५ वी - गुणाकार व भागाकार मिश्र उदाहरणे या घटकावरील ...