animated-balloon-image-0002
animated-welcome-image-0050
"सुस्वागतम.! सुस्वागतम..!! सुस्वागतम...!!!" "ध्यास गुणवत्तेचा या ब्लॉगवर आपले साहर्ष स्वागत आहे...!"

Saturday, July 28, 2018

🌻🧥👖👔👗👘🎯🌻
*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वझुर बु.🏠*
_*@ No दप्तर 🎒 Day@*_ *शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच जीवन उपयोगी कौशल्य हस्तगत करता यावीत* म्हणून शिवण कामाविषयी माहिती देण्याकरिता शिवणकाम व्यवसायिक भेट उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.  सर्व विद्यार्थी उत्सुकतेने टेलर सोनाजी वाघमारे यांच्या शिलाई मशीन दुकान मध्ये गेले. त्यांनी त्यांच्या कामाविषयी, उपयोगात येणाऱ्या साहित्याची माहिती मुलांना दिली. प्रत्यक्षात शिवणकाम करून दाखवले. विद्यार्थ्यांनी अतिशय उत्सुकतेने  सर्व माहिती समजावून घेतली. लहान मुलांनी कुतूहलाने सर्व साहित्याची माहिती व उपयोग समजून घेतली. शाळेचे उपक्रमशील शिक्षक श्री. विजय वाघ सर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम यशस्वी झाला. मुख्याध्यापक श्री. भवर सर यांनी टेलर सोनाजी वाघमारे यांचे आभार मानले.
🙏🏻🙏🏻🙏🏻
☘🌿🌱🌻🌲🌳🌴🍀
🎆🎇🎆🎆🎆🎆

Saturday, July 14, 2018

🌱🌿☘🍀🌴🌳🌲🌻
*आज वझुर बु. येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व सौ. सरस्वती चव्हाण विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण करण्यात आले.* यावेळी गावचे सरपंच, उपसरपंच, शा.व्य.स, अध्यक्ष, उपाध्यक्ष, व सर्व सन्माननीय सदस्य, व गावकरी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री. वाघ सर यांनी सर्वांना वृक्ष प्रतिज्ञा दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक श्री
कांबळे सर, श्री. भवर सर व सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
🌺🌸🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻

Sunday, June 17, 2018

*स्वागत नवागतांचे*
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वझुर बु. येथे  आज प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी  गावामध्ये प्रवेश दिंडी काढण्यात आली. नवागतांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. यावेळी शा.व्य.स. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरपंच, उपसरपंच, पालक  व गावकरी उपस्थित होते.



Saturday, May 19, 2018

ओळख तंत्रज्ञानाची 1

_*ओळख  तंत्रज्ञानाची*_

*Bio-Data / Resume*
*तयार करणे*
नमस्कार मित्रांनो
आपल्याला विविध कार्यालयांमध्ये अर्ज करताना, मुलाखतीला जाताना Bio-data / Resume गरज भासते.
आज आपण मोबाईल फोनवर  Biod-Data कसा तयार करावा याविषयी माहिती घेणार आहोत.
*मोबाईल फोन वर सर्वप्रथम खाली दिलेल्या लिंकवरून Resume builder हे अँप डाउनलोड करा.*
आकर्षक टेम्प्लेट निवडा.
योग्य ठिकाणी आपली बेसिक माहिती भरा.
तुम्हाला आकर्षक pdf फॉरमॅट मद्ये तुमचा bio data तयार मिळेल.
प्रिंटर द्वारे त्याची प्रिंट मिळवा.

अँप डाउनलोड करा
https://play.google.com/store/apps/details?id=com.aristoz.resumebuilder

संकलन
कौतीक भवर
(प्रा.शि.)
जि.प.प्रा.शा.वझुर बु.,  ता. मानवत, जि.परभणी
www.kautikbhawar.blogspot.com

Friday, April 13, 2018

जि.प.प्रा.शा वझुर बु शाळेत आज
📘 डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त
🖊निबंध स्पर्धा 🖊
🏆सुंदर हस्ताक्षर स्पर्धा 🏆
   🎨🎨 चित्रकला स्पर्धा 🎨
आयोजित करण्यात आली. सर्व विद्यार्थी उत्स्फूर्तपणे  स्पर्धेत सहभागी झाले.
🙏🙏🙏

Friday, April 6, 2018

संकलित चाचणी 2 च्या नमुना प्रश्न पत्रिका विद्या प्राधिकरणाच्या वेबसाईटवरून डाऊनलोड करण्यासाठी येथे टच करा. 👇


Tuesday, April 3, 2018


गणित अंकवाचन व्हिडीओसाठी खालील लिंकवर टच करा 👇

मराठी अंकवाचन १ ते २० 👉  https://youtu.be/tiN2GHCROVc


Numbers 1 to 20  👉  https://youtu.be/SD9TApKDWXg




इयत्ता १ ली  साठी 
उपयुक्त व्हिडियो पाहण्यासाठी येथे  क्लिक/टच  करा. 
👇

इयत्ता १ ली माझा शब्दसंग्रह भाग ६ 

https://youtu.be/8BAlfzijvoY


इयत्ता १ ली माझा शब्दसंग्रह भाग ९ 




इयत्ता १ ली माझा शब्दसंग्रह 




Monday, March 26, 2018


व्हिडीओ पाहण्यासाठी त्याखालील लिंकवर क्लिक / टच करा.. 
व्हिडिओ आवडल्यास subscribe  करायला विसरू नका.

इयत्ता 2 री कविता
महिने
व्हिडीओ पाहण्यासाठी त्याखालील लिंकवर क्लिक / टच करा.. व्हिडिओ आवडल्यास subscribe  करायला विसरू नका.

मुळाक्षरे वाचन भाग १
https://youtu.be/xavUyWi3d0U

मुळाक्षरे वाचन भाग 2
https://youtu.be/pXF9M5okuXI


मुळाक्षरे वाचन भाग 3
https://youtu.be/nXqJK0YoQAo

Sunday, March 25, 2018

फेटा कसा बांधावा? व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
https://youtu.be/jLWgILFt1Po