animated-balloon-image-0002
animated-welcome-image-0050
"सुस्वागतम.! सुस्वागतम..!! सुस्वागतम...!!!" "ध्यास गुणवत्तेचा या ब्लॉगवर आपले साहर्ष स्वागत आहे...!"

Monday, July 10, 2017

शाळा प्रवेश ऊत्सव 

जि.प.प्राथ.शाळा वझुर बु। येथे शाळेच्या पहिल्या दिवशी गावातून प्रवेश दिंडी काढण्यात आली व नवागतचे  पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच पुस्तक वाटप करण्यात आले.
याप्रसंगी शा.व्य.स. अध्यक्ष , उपाध्यक्ष, सदस्य, सरपंच, उपसरपंच,गावकरी, शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक उपस्थित होते.